CLAIM

क्लेम नाकारला ? आम्ही लढतो ! लोकपाल पर्यंत ...

तुमची इन्शुरन्स कंपनी कुठलीही असो — जर तुमचा क्लेम रिजेक्ट झाला असेल किंवा त्यात खूप सारे डिडक्शन झालेले असतील, तर आम्ही तुमच्यासाठी लढतो, अगदी लोकपालपर्यंत, आणि तुमच्या हक्काचे पैसे मिळवून देतो.

तुमचा क्लेम
आम्हाला सांगा

खाली माहिती भरा — Submit केल्यावर WhatsApp उघडेल आणि आम्हाला लगेच message जाईल.

* Submit केल्यावर तुमचा WhatsApp उघडेल — फक्त Send दाबा

2000+ Claims Resolved
18+ वर्षे अनुभव
24/7 उपलब्ध
नविन पारख
नविन पारख
विमा सल्लागार · पुणे
तक
आमचा प्रवास — तुमच्या क्लेमसाठी

रिजेक्ट झालेल्या क्लेमपासून
जिंकलेल्या क्लेमपर्यंत

५ पातळ्यांवर आम्ही लढतो — तुम्हाला फक्त एकदा तुमची केस सांगायची आहे.

ClaimTak — 5-Step Recovery Process
तुमचा क्लेम आत्ताच सांगा — फॉर्म भरा ↓

ग्राहकांचे अनुभव

During my wife's cataract surgery, our TPA wrongly deducted ₹47,448 despite an adequate sum insured. Mr. Parakh's technical expertise and persistent follow-up compelled the insurer to correct the error and release the balance claim of ₹46,771.

EB
Adv. Eshwar Mohanlal Bora
Advocate & Notary, Government of India — Pune
मूळ पत्र (English) पहा मूळ पत्र (मराठी) पहा

नविन पारख

विमा सल्लागार · पुणे

२००७ पासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विमा सेवा देत आहे — जीवन, आरोग्य आणि सर्वसाधारण विमा या तिन्ही क्षेत्रांत अनुभव आहे.

ClaimTak ची सुरुवात एका साध्या उद्देशाने झाली — जे लोक विमा कंपन्यांच्या technical भाषेमुळे हरतात, त्यांना योग्य आवाज मिळवून द्यायचा.

विमा क्षेत्रातील अनुभव 18+ वर्षे
Resolved Rejected Claims 2000+
Death Claims (स्वतःचे) शून्य
उपलब्धता 24 / 7
संपर्क 9158858885

तुमच्या मनातील प्रश्न

क्लेम नाकारल्यास घाबरू नका. कंपनीचे Rejection Letter आणि हॉस्पिटल डिस्चार्ज समरी, बिल्स सुरक्षित ठेवा. क्लेम नेमका कोणत्या कारणाने नाकारला आहे ते तपासून कंपनीच्या Grievance Redressal Officer (GRO) कडे योग्य पुराव्यांसह अपील करता येते.

विमा कंपनीकडे तक्रार करूनही ३० दिवसांत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास IRDAI च्या 'Bima Bharosa' पोर्टलवर तक्रार नोंदवता येते. त्यानंतर विमा लोकपाल (Insurance Ombudsman) कडे अधिकृत सुनावणीसाठी प्रकरण दाखल करता येते. ClaimTak या संपूर्ण प्रक्रियेत मार्गदर्शन करते.

होय. अनेकदा TPA किंवा इन्शुरन्स कंपन्या रूम रेंट, कन्झ्युमेबल्स किंवा उपचारांच्या नावाखाली अवाजवी कपात करतात. योग्य पॉलिसी अटी आणि वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे पाठपुरावा करून कापलेली रक्कम पुन्हा मिळवता येते.